← मुख्यपृष्ठ

गोपनीयता धोरण

नागरिकांनी स्वतः दिलेली माहिती पोर्टलच्या उद्देशानुसार वापरली जाईल. सार्वजनिक प्रोफाइलसाठी स्पष्ट परवानगी आवश्यक आहे.

फोन नंबर व रक्तगटासारखी संवेदनशील माहिती सार्वजनिक करण्यापूर्वी स्वतंत्र संमती घ्यावी. पूर्ण घरचा पत्ता सार्वजनिक Directory मध्ये घेऊ नये.

तृतीय-पक्ष जाहिरात सेवा वापरल्यास त्यांच्या लागू गोपनीयता धोरणांचे पालन केले जाईल.